Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील श्री संत बाळूमामा मंदिरात उद्या विठ्ठल रखुमाई मूर्तीस महाअभिषेक व महापूजा

नूल मठाचे श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडणार कार्यक्रम 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): उद्या रविवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गडहिंग्लज येथील श्री संत बाळुमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मुर्तीस श्री सुरगीश्वर मठ कसबा नूलचे मठाधिपती षट्स्थळब्रम्ही परमपूज्य श्री गुरुसिध्देश्वर  महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते सर्व विश्वस्त,पंच , मानकरी हक्कदार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअभिषेक व महापुजा  व‌ खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा सर्व सद्भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.