गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू येथे शिंदे शिवसेना शाखा कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे, विजय पोवार संभाजी येरुडकर, महादेव पाटील, सुरेश शेंडगे, बिरप्पा हुकेरी,आनंदा गोधळी, राजू फुटाणे, शकील मुल्ला, रावसाहेब शेंडगे, भीम औरगोळे, विकास गोडसे, काशिनाथ संभाजी, अनाप्पा मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाखा प्रमुख चंद्रशेखर खवणे यांनी आभार मानले.