गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव पुलावरील काल आलेले पुराचे पाणी आता ओसरले असून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.