Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथील महाविद्यालयात स्थानिकांना नोकरीची सुवर्णसंधी

मराठी, अर्थशास्त्र विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक भरती 


हलकर्णी परिसरातील स्थानिक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी येथील हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी ( विना अनुदानित) या ठिकाणी बीए भाग १ व बीए भाग २ वर्गाला शिकविण्यासाठी मराठी व अर्थशास्त्र या विषयासाठी प्राध्यापक भरती सुरू आहे. यासाठी उमेदवाराचे शिक्षण एम.ए व किमान 55 टक्के गुणाने उत्तीर्ण असावी. त्यामुळे हलकर्णी परिसरातील स्थानिक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. संपर्कासाठी मोबाईल नंबर - 9604136181, 7744994443.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.