Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्याचा बारावीचा सर्वाधिक 96.72 टक्के निकाल

आजरा 92.45 तर गडहिंग्लज तालुक्याचा 89.75 टक्के निकाल 


गडहिंग्लज चार, आजरा चार तर चंदगड तालुक्यातील तीन महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के 





पुणे :  बारावीचा गडहिंग्लज तालुक्याचा एकूण निकाल 89.75, आजरा 92.45 तर चंदगड तालुक्याचा 96.72 टक्के इतका निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 93.64 टक्के असून जिल्ह्यात चंदगड तालुक्याचा निकाल सर्वाधिक आहे. 



बारावीचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून यंदा देखील या निकालात कोकण विभागात अव्वल ठरला असून लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.


महाविद्यालयनिहाय निकाल पुढील प्रमाणे 


गडहिंग्लज तालुका -



संभाजीराव माने कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्य गडहिंग्लज 90.81 


एम. आर. ज्यू. कॉलेज गडहिंग्लज (सायन्स) 99.61 


साधना हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज 99.57 


जागृती ज्यु कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स गडहिंग्लज 94.08 


गडहिंग्लज हायर सेकंडरी स्कुल गडहिंग्लज 90.15 


महात्मा फुले ज्यू. कॉलेज ऑफ कॉमर्स महागाव 65.85 


छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज नेसरी 77.50 


हलकर्णी भाग हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज हलकर्णी 80 टक्के


राजा शिव छत्रपती आर्ट्स अँड कॉमर्स ज्यु. कॉलेज कानडेवाडी 60.65 


न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यू. कॉलेज नूल 88.29 


हिडदूगी हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज हिडदूगी 63.63 


राजर्षी शाहू ज्यूनिअर कॉलेज गडहिंग्लज 63.33 


श्री भावेश्वरी ज्यू.कॉलेज हेब्बाळ जलदयाळ 62.96 


केदारलिंग हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज कडगाव 94 टक्के


अशोक रावसाहेब देसाई ज्यु.कॉलेज तेरणी 71.42 


कै. भालचंद्र कुलकर्णी ज्यू, कॉलेज 63.46 


श्री. दूरदूंडेश्वर ज्यू. कॉलेज मुत्नाळ 100 टक्के


क्रिएटीव्ह ज्यू.कॉलेज ऑफ सायन्स 100 टक्के 


साई इटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज 100 टक्के


सेंट झेवियर ज्यू. कॉलेज नेसरी 66.66 


मराठा मंदिर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, गडहिंग्लज 93.33


शिवराज इंग्लीश मिडीयम अँड ज्यू. कॉलेज गडहिंग्लज 98.03 


साधना ज्यू. कॉलेज व्होकेशनल  विभाग, गडहिंग्लज 92.75 


जागृती ज्यू कॉलेज व्होकेशनल विभाग गडहिंग्लज 96.77 


हलकर्णी भाग ज्यू. कॉलेज व्होकेशनल विभाग 80.48 


रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल 100 टक्के 


चंदगड तालूका -


न्यू इंग्लीश स्कूल अँड एन.बी. पाटील ज्यू. कॉलेज चंदगड 96.88 


गुरुवर्य एम. बी. तुपारे ज्यु.कॉलेज कार्वे 99.57 


श्रीमान वाय. पी. देसाई आर्ट्स अँड कॉमर्स ज्यू. कॉलेज, कोवाड 92.40 


गुरुवर्य जी. व्ही. पाटील ज्यू. कॉलेज हलकर्णी 99.07 


श्री. रामलींग हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज तुडये 97.16 


श्री. सरस्वती विद्यालय अँड ज्यू. कॉलेज कालकुंद्री  90.38 


वाघमारे जुनिअर कॉलेज ढोलगरवाडी 100 टक्के


धनंजय विद्यालय अँड ज्यू. कॉलेज नागनवाडी 98.30 


बागिलगे डुकरवाडी विद्यालय अँड ज्यु. कॉलेज डुकरवाडी 100 टक्के 


श्री. छत्रपती शहाजी हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, पाटणे 93.75 


श्री. शिवशक्ती हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज अडकूर 100 टक्के 


छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज माणगाव 


श्री रवळनाथ विद्यालय अँड ज्यू. कॉलेज, चंदगड 84.21 


राजर्षी शाहू ज्यू. कॉलेज शिनोळी बुद्रुक 91.66 


सह्याद्री विद्यालय अँड ज्यू. कॉलेज हेरे 98.11  


आजरा तालुका -


आजरा ज्यु. कॉलेज, आजरा 89.74 


 जूनियर  कॉलेज, उत्तूर 72.72 


डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज, आजरा 85.71 


श्री बापूसाहेब सरदेसाई ज्यु. कॉलेज, निंगुडगे 100 टक्के 


व्यंकटराव हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज आजरा 98.69 


आटर्स, कॉमर्स अँड सायन्स ज्यू. कॉलेज आजरा 100 टक्के 


नव कृष्णा ज्यू. कॉलेज, उत्तूर 100 टक्के


आजरा ज्यू. कॉलेज व्होकेशनल विभाग 97.56 


ओम पॅरामेडिकल कॉलेज, आजरा 100 टक्के



नऊ विभागीय मंडळाचा निकाल


पुणे - ९१.३२

नागपूर-  ९०.५२

छत्रपती संभाजीनगर - ९२.२४

मुंबई - ९२.९३

कोल्हापूर - ९३.६४

अमरावती - ९१.४३

नाशिक - ९१.३१

लातूर - ८९.४

कोकण - ९६.७४

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.