Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन'च्या डॉ. प्रतिभा चव्हाण यांना धन्वंतरी गौरव पुरस्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव (ता गडहिंग्लज)येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशलिटी रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रतिभा चव्हाण यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या अविष्कार फाउंडेशनचा राज्यस्तरीय धन्वंतरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.


डॉ. चव्हाण यांनी गेली वीस वर्षे स्त्री रोग तज्ञ म्हणून सेवा बजावतात, तसेच गडहिंग्लज स्त्रीरोग तज्ञ असोसिएशन अध्यक्षच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधन,विविध व्याख्यानाद्वारे स्त्री आरोग्याची समस्या सोडवण्यात अविरत व मोलाचे कार्य केला आहे. त्यांच्या या वैद्यक सेवा क्षेत्रातील कार्याची दखल घेत 2024 चा हा पुरस्कार त्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसन कुराडे, संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.