![]() |
भडगाव : तलाठी कु. ज्योती कांबळे यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, जमिर हवालदार, ताजुदीन हवालदार, बाळासाहेब कांबळे, अशोक केसरकर, अरुण कांबळे. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील कु. ज्योती अरुण कांबळे यांची सरळसेवा भरती प्रक्रियेतून नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल ज्योती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, जमिर हवालदार, ताजुदीन हवालदार, बाळासाहेब कांबळे, अशोक केसरकर, अरुण कांबळे उपस्थित होते.