गडहिंग्लज (प्रतिनिधी): आयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गडहिंग्लज शहरात देखील विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवसभर श्रीराम नामाच्या जयघोषामुळे अवघे शहर राममय बनले होते. विविध कार्यक्रमांचे पाहुयात छायावृत्त....( सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार)