गडहिंग्लज नगरपरिषद आणि कला अकादमीच्या स्थानिक बाल कलाकारांची अभूतपूर्व कामगिरी
गडहिंग्लजच्या इतिहासात महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथमच यश
प्रायश्चित्त या बालनाट्यास द्वितीय क्रमांक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीच्या प्राश्चित्त या नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला. या बालनाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 50 नाट्य प्रयोग सादर करण्यात आले.
लेखक- डॉ सतीश साळुंके
शिवाजी पाटील-- दिग्दर्शन द्वितीय
क्रमांक
अर्णवी उपराटे --अभिनय रौप्यपदक
मयुरेश शिंदे- अभिनय गुणवत्तापत्र
निरंजन मगदूम -रंगभूषा प्रथम क्रमांक