कोल्हापूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे आकस्मित निधन झाले.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव आज (दिनांक 08 एप्रिल) रोजी दुपारी त्यांच्या नागळा पार्क येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

