![]() |
| महागाव: येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये आयोजीत राष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेत स्पर्धकांनी कल्पकतेतून मांडलेल्या मॉडेलची माहिती घेताना डॉ. यशवंत चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण व इतर मान्यवर. |
प्राचार्य डी.बी.केस्ती यानी स्वागत केले. परिषदे निमित्त पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग व सामान्यज्ञान स्पर्धा झाल्या. यामध्ये १२ कॉलेजमधील ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मान्यवराच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना चषक,प्रमाणपत्र, रोख बक्षिस देऊन गौरवण्यात आला.
यावेळी ॲड.बाळासाहेब चव्हाण, डॉ.अन्सार पटेल, डॉ. एस.जी.किल्लेदार, उपप्राचार्या प्रा.आर.एस.पाटील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते प्रा.डी.डी.कर्ण यानी आभार मानले.

