Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्या "रंग सुरांचे" सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवराज विद्या संकुल व अमन युथ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात "रंग सुरांचे" हा सदाबहार गाण्यांचा व नृत्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन शिवराज महाविद्यालय व अमन युथ सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.