गारगोटी : गारगोटीहुन निपाणीला भाताची पोती घेऊन जाणारा मालवाहू टेम्पो रेनॉल्ट शोरूम नजीक उलटून अपघात झाला. हा अपघात आज पहाटे झाला आहे. नवीन रस्त्यावरून जाताना हे वाहन घसरून पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा