नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
![]() | |
|
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील झोन-३ हाळलक्ष्मी नगर शहर वस्तीसाठी रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना अभियंता एस.आर. कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या.
निवेदनावर प्रकाश पाटील, कैलास शिंदे, श्री.गोरुले, संजू रोटे, श्री.वंजारी, संजू पोतदार आदींच्या सह्या आहेत.