![]() |
मुगळी : येथे किसान दूध संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. |
स्वागत ए. बी. जाधव यांनी तर प्रास्ताविक सचिव दुंडाप्पा पाटील यांनी केले. यावेळी बिनादेवी कुराडे व रमेश आरबोळे यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास के. एन. पाटील,शामराव शिंदे, विक्रम शिंदे बसवराज धनवडे, संजय जाधव, शिवापा माने, विनायक कुंभार,बाळापा घस्ती, मलापा कांबळे, महानंदा शिडलाळे, सागर पोवार, सचिन मुसळे, गजानन धनवडे, विठ्ठल आरबोळे यांच्यासह विद्यार्थी, पालक, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार शामकांत शिंदे यांनी मानले.