गडहिंग्लज(प्रतिनिधी): अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(एम.एस.बी.टी.ई.) कडून ७ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन नाव नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी दि.२ते ७ जुलै पर्यंत करण्यात येणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर गुणवत्ता यादीवर तक्रारी व हरकती घेण्याची मुदत आहे. तरी इच्छुक विद्यार्थी ७ जुलैपर्यंत नाव नोंदणी करावी. असे आवाहन महागाव येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.डी.बी.केस्ती यांनी केले आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ
July 02, 2022
0