मुगळीचे सेवानिवृत्त हवालदार शिवपुत्र स्वामी यांचे निधन
GB NewsJune 05, 2022
0
गडहिंग्लज : मुगळी येथील सेवानिवृत्त हवालदार शिवपुत्र दुंडया स्वामी (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.