
सुधाकर शेट्टी रामचंद्र भोसले
हत्तरगी (वार्ताहर):हुक्केरी हॉटेल ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी हॉटेल शांती सागरचे मालक सुधाकर नारायण शेट्टी तर उपाध्यक्षपदी रेणुका हॉटेलचे मालक रामचंद्र सिद्राम भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सचिव संतोष शामराव पाटील खजिनदार राघवेंद्र मल्हारी देशपांडे तर संचालकांमध्ये देशपांडे प्रताप शेट्टी, देवीप्रसाद शेट्टी, दावल मलिक नाईकवाडी, उदय शेट्टी, सुखांत बांबरे,महेश शेंडे, प्रवीण धबाले यांचा समावेश आहे.
