बसर्गे : अंत्यदर्शनासाठी पार्थिव उतरविताना मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान.
बसर्गे : येथील हायस्कूलच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले पार्थिव.
बसर्गे : पुष्पचक्र वाहून शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना आमदार राजेश पाटील.
बसर्गे : शोकाकुल वीर पत्नी पद्मजा यांना पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
बसर्गे : मानवंदना देताना मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान.
बसर्गे : शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार राजेश पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर मान्यवर.
बसर्गे : शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिल्यानंतर मैदानाबाहेर थांबलेला जनसागर पार्थिवाजवळ जात दर्शन घेतले.