Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऐनापूरला प्रा. कुराडे बंधू यांच्याकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी संपन्न

ऐनापूर :

ऐनापूर येथे प्रा. कुराडे बंधू यांच्याकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी संपन्न झाली, प्रा. कुराडे बंधू यांनी गेली २५ वर्ष आपल्या गावातील मुस्लिम बांधवांसाठी ईद सणानिमित्त इफ्तार पार्टी आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.


या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, सरपंच श्री. बाळासाहेब देसाई, पोलीस पाटील श्री. ईश्वर कांबळे, शफीलाल मकानदार, आयुब मकानदार, रफिक काजी, इजाज सौदागर, मुक्तार मकानदार, बशीर मकानदार, महंमद मकानदार, रफिक मकानदार, मेहबूब मकानदार, सल्लाउद्दीन मकानदार, यांच्यासह मुस्लिम बांधव, मुस्लिम सुन्नत जमियतचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क : गडहिंग्लज बुलेटिन न्यूज (GB News), गडहिंग्लज, कोल्हापूर 
मोबाईल क्रमांक : 9844727598

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.