Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील पारूबाई गवळी यांचे निधन



गडहिंग्लज: येथील गवळीवाडा गल्लीतील पारूबाई शिवाजी गवळी (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. जागृती हायस्कूलचे लॅब असिस्टंट आनंदा गवळी यांच्या त्या आई होत. बुधवारी (ता.३१) सकाळी ९ वा. रक्षाविसर्जन आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.