कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभा कोल्हापूर यांच्या वतीने देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे देवस्थान शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्याला गडहिंग्लज उपविभागातील देवस्थान शेतकऱ्यांनी वरील फॉर्म भरून मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा-


