नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी): पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगीलमध्य़े पोहोचले असून तेथे आपल्या शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगीलमध्ये दाखल झाले असून तेथे ते दिवाळी आपल्या शूर जवानांबरोबर साजरी करणार आहेत.
पंतप्रधान साजरी करणार कारगीलमधील जवानांसमवेत दिवाळी
October 24, 2022
0