शिवाजी बोकडे यांचे निधन
चंदगड : मजरे कार्वे (तालुका चंदगड) येथील शिवाजी विठोबा बोकडे (वय 80) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. पत्रकार निंगाप्पा बोकडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दिनांक 27 रोजी आहे.