![]() |
| गडहिंग्लज: येथे पोलिसांना अल्पोपहार व जेवण वाटप करताना अरुण बेल्लद परिवार. (छाया मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अनंत चतुर्दशी निमित्त सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड करिता अरुण बेल्लद व परिवार मार्फत कै.बाबुराव बेल्लद व कै.सुरेश बेल्लद यांच्या स्मरणार्थ अल्पोपहार व जेवणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अरुण बेल्लद, केतन बेल्लद, किशोर बेल्लद, अपूर्वा बेल्लद, कियारा बेल्लद, क्रिश बेल्लद, राजकमल पाटील, विनायक शेटके, नारायण रोकडे, राघव कोळी, मंगल हिरेमठ, महादेवी सासणे, सविता रोकडे आदी उपस्थित होते.




