Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नरेवाडी येथे जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण

नरेवाडी :जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करताना  डॉ. सचिन घालवडकर व त्यांचे सहकारी. 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नरेवाडी गावातील सर्व जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यावेळी १०० जनावरांना लस देण्यात आली.

 नरेवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असणारे डॉ. सचिन घालवडकर व त्यांचे सहकारी यांनी लसीकरण मोहीम राबविली. यावेळी गावातील कामधेनू, भाग्यलक्ष्मी दूध संस्थेचे कर्मचारी वर्ग तसेच सरपंच अंकुश रणदिवे व पोलीस पाटील उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.