हत्तरगी (वार्ताहर) : बेळगाव नजीक क्रूजरला झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे समजते. याबाबत अजून मृतांची नावे समजली नसून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.