गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहर व परिसरात घरगुती विघ्नहर्ता गणरायाच्या मोठ्या उत्साहात आगमन झाले. नागरिकांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी कुंभारवाड्यात पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागताला अधून मधून वरुणराजाची देखील हजेरी होती. विविध वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांनी टिपलेली काही क्षणचित्रे....