Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंती उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त प्रशालेचे पर्यवेक्षक बी.जी.कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.



बाळासाहेब खरात यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. सानिया जरळी, सहना नवलाज, वैष्णवी काळाई या विद्यार्थिनींनी मनोगतातून शाहू महाराजांचा जीवनपट व त्यांच्या कार्याचा आढावा  घेतला. सुहास पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी राजेंद्र पाटील, दत्ता लोहार, कल्पना पाटील, पार्वती पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.