Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेरडवाडी येथील कल्पना नाईक यांचे आज पहाटे निधन

सकाळी दहा वाजता होणार अंत्यविधी 



गडहिंग्लज :
भडगाव- बेरडवाडी (ता. गडहिंग्लज) येथील कल्पना  आप्पासाहेब नाईक (वय वर्ष 45) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती सेवानिवृत्त मुंबई पोलीस अप्पासाहेब नाईक, दोन मुले व सून असा परिवार आहे. अंत्यविधी सकाळी 10 वाजता बेरडवाडी येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.