Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई येथील मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी



कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मुंबई येथील मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो सेवकांनी सहभाग घेतला आहे.

गेल्या 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर असणार्‍या सेविका आज मुंबईला रवाना झाल्या. आज सायंकाळी महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक हजार कर्मचारी रवाना झाल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.