Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १८ जागेसाठी ही निवडणूक होत आहे. सहाय्यक निबंधक अमित गराडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ५ एप्रिल रोजी छाननी होणार असून २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार? हे माघारी नंतरच  कळणार आहे. आतातरी चुरस दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.