गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजचे नूतन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भिमराव कोमारे, भाजप युवा शहराध्यक्ष संग्राम आसबे, भाजप युवा तालुका उपाध्यक्ष अभिनंदन पाटील,भाजप सोशल मिडिया प्रमुख अमोल बिलावर,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुदर्शन चव्हाण उपस्थित होते.